Headlines
तब्बल 10,00,00,000 रुपयांमध्ये तब्बूने मुंबईत घेतलं घर

तब्बल 10,00,00,000 रुपयांमध्ये तब्बूने मुंबईत घेतलं घर

अभिनेत्री तब्बूने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तब्बू मुख्य भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येते. नुकताच तिचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बूला या चित्रपटातील भूमिकेसाठी अडीच कोटी रुपये मानधन मिळालं आहे. Source link

Read More
युद्धात भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, इराण-अमेरिका मिळून पाकिस्तानात…होर्मुझचा संघर्ष संपणार?

युद्धात भारतासाठी सर्वात मोठी खुशखबर, इराण-अमेरिका मिळून पाकिस्तानात…होर्मुझचा संघर्ष संपणार?

donald trump and mojtaba khamenei and shehbaz sharifImage Credit source: tv9 marathi America Israel Second Meeting : इराणी बंदरांवरील नाकेबंदी कायम राहील, अशी भूमिका अमेरिकेने घेतल्यानंतर आता इराणनेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे. इराणने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. इराण आता आपल्या मित्रांच्या जहाजांनाही सामुद्रधुनीतून जाऊ देत नाहीये. इराणने दोन भारतीय जहाजांवर गोळीबार…

Read More
भीषण स्फोटाने तामिळनाडू हादरलं! 16 जणांचा होरपळून मृत्यू, कारखान्यात खळबळ

भीषण स्फोटाने तामिळनाडू हादरलं! 16 जणांचा होरपळून मृत्यू, कारखान्यात खळबळ

तामिळनाडूतून संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. विरुधुनगर जिल्ह्यात असलेल्या एका फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठा अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच…

Read More
Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं

Mumbai | मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं कारण थक्क करणारं

मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को (NESCO) येथे झालेल्या एका कॉन्सर्टने ड्रग्स पार्टीचे स्वरूप घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असताना मद्याबरोबरच ड्रग्सचेही मोठ्या प्रमाणात सेवन झाल्याचा आरोप होत आहे….

Read More
खऱ्या मित्रानेच केला भारताचा घात, इराणकडून गो बॅकच्या धमकीने खळबळ; हादरवणारा व्हिडीओ लीक!

खऱ्या मित्रानेच केला भारताचा घात, इराणकडून गो बॅकच्या धमकीने खळबळ; हादरवणारा व्हिडीओ लीक!

इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. अमेरिकेने इराणी बंदरांवरील नाकेबंदी कायम राहील अशी घोषणा केल्यानंतर इराणनेही होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केलीआहे. इराणच्या या भूमिकेनंतर आता जागतिक पातळीवर उर्जा संकटाचं वास्तव आणखी गहिरं होण्याची शक्यता वाढली आहे. इराण आणि भारताचे संबंध सलोख्याचे आहेत. परंतु आता इराणने भारताच्या तेलवाहू जहाजांवरही हल्ले केल्याचे समोर…

Read More
मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारामतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे

मोठी बातमी! राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी, बारामतीची निवडणूक तीन दिवसांवर आली असतानाच 35 जणांचे तडाकाफडकी राजीनामे

अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, अजित पवार यांच्या अपघातानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. दरम्यान त्यानंतर आता या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. महायुतीकडून या मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येत्या 23 एप्रिल रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान…

Read More