LIC चे हे दोन प्लान जे तुम्हाला देतील जीवनभर कमाई, उमंग आणि उत्सव कोणता बेस्ट ?
प्रत्येकाला असे वाटते की त्याची जीवनभराची कमाई सुरक्षित जागी गुंतवावी. त्यास शेअरबाजारातील चढउताराची कोणतीही भीती नसावी. एक निश्चित फिक्स्ड इन्कम मिळत रहावी आणि म्हातारपण सुखात जावे. जर तुम्हीही असा सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असाल तर भारतीय जीवन बीमा निगम (LIC) चे दोन प्लान ‘जीवन उमंग’ आणि ‘जीवन उत्सव’ तुमच्या साठी चांगला पर्याय होऊ शकतात. हे दोन्ही…