Headlines
Horoscope Today 20th April 2026 : खास व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी, लग्नाचा प्रस्ताव… वाचा आज तुमच्या राशीत काय ?

Horoscope Today 20th April 2026 : खास व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी, लग्नाचा प्रस्ताव… वाचा आज तुमच्या राशीत काय ?

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 20th April 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ,…

Read More
IPL 2026 Points Table :  पंजाब पहिल्या स्थानी कायम, केकेआरच्या विजयामुळे मुंबई सर्वात शेवटी

IPL 2026 Points Table : पंजाब पहिल्या स्थानी कायम, केकेआरच्या विजयामुळे मुंबई सर्वात शेवटी

पंजाब किंग्सने रविवारी 19 एप्रिलला घरच्या मैदानात लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं. लखनौला 255 धावांचा पाठलाग करताना 200 धावांपर्यंतच पोहचता आलं. पंजाबने यासह आयपीएल 2026 मधील (IPL 2026) एकूण पाचवा विजय मिळवला. पंजाब यासह या मोसमात एकूण 5 सामने जिंकणारी पहिलीच टीम ठरली. तसेच पंजाब आयपीएलमध्ये 6 सामन्यानंतरही एकही सामना न गमावणारी स्पर्धेच्या इतिहासातील पहिलीच…

Read More
इराणकडून भारताच्या जहाजावरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, पत्रकाराची थेट हकालपट्टी

इराणकडून भारताच्या जहाजावरील हल्ल्याबाबत प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प संतापले, पत्रकाराची थेट हकालपट्टी

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अद्याप पूर्णपणे थांबलेले नाही. अलीकडेच होर्मुज सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भारतीय जहाजांवर इराणने हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. या घटनेवर भारत सरकारने नाराजी व्यक्त करत इराणी राजदुताकडे उत्तर मागितले होत. अशातच आता याबाबत एका पत्रकाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र प्रश्न…

Read More
Bigg Boss Marathi 6 : रितेशने सलमान खानचं नाव घेताच अभिषेक बच्चनने थेट..; बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये हे काय घडलं?

Bigg Boss Marathi 6 : रितेशने सलमान खानचं नाव घेताच अभिषेक बच्चनने थेट..; बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये हे काय घडलं?

सलमान खानचं नाव घेताच अभिषेक बच्चनने हसत टाळ्या वाजवल्या. “बिग बॉसचा मंच आणि सलमान भाऊचं नाव नाही घेतलं तर काय फायदा,” असं रितेश पुढे म्हणाला. यावेळी सर्वांच्या नजरा अभिषेकच्या प्रतिक्रियेवर खिळल्या होत्या. Source link

Read More
GK : ऑपरेशन केले जाते, त्या रुमला ऑपरेशन ‘थिएटर’ का म्हणतात ? हजारो वर्षांचे रहस्य या मागे

GK : ऑपरेशन केले जाते, त्या रुमला ऑपरेशन ‘थिएटर’ का म्हणतात ? हजारो वर्षांचे रहस्य या मागे

आपण रुग्णालयात जातो तेव्हा जेथे रुग्णांचे ऑपरेशन केले जाते, त्या विशिष्ट खोलीच्या दारावर एक लाल रंगाचा दिवा असतो आणि ‘ऑपरेशन थिएटर’ अशी पाटी किंवा नाव लिहीलेले असते. मात्र, या रुमला थिएटर का म्हणतात ? काय आहे या मागचे रहस्य ? या मागे एक रंजक इतिहास लपलेला आहे. हा इतिहास नेमका काय आहे हे जाणून तुम्हाला…

Read More
Chanakya Niti : या पाच ठिकाणी कधीच बोलू नका, गप्प बसण्यातच शहाणपण

Chanakya Niti : या पाच ठिकाणी कधीच बोलू नका, गप्प बसण्यातच शहाणपण

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नवाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य संयमाचं महत्त्व समजून सांगताना म्हणतात, ज्या व्यक्तीकडे संयम असतो, तो व्यक्ती आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. जो व्यक्ती उताविळ असतो, ज्याच्याकडे संयमाचा अभाव असतो, असा व्यक्ती एक न एक दिवस मोठ्या संकटात सापडतो. त्यामुळे माणसाने आपल्या जीभेवर ताबा ठेवला पाहिजे. समाजात अनेक लोक असे असतात…

Read More