मोठी बातमी! निदा खान प्रकरणी TCSचा मोठा निर्णय, थेट तिला… नेमकं काय झालं?
गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील TCS कंपनी चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. टीसीएस कंपनीने निदा खानविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. तसेच आज निदा खान प्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे. आता टीसीएसचा मोठा निर्णय नेमका काय आहे ते जाणून घ्या… नेमकं निर्णय…