Headlines
अनेक मुली सिंगल का राहतात? कारण ऐकून व्हाल थक्क

अनेक मुली सिंगल का राहतात? कारण ऐकून व्हाल थक्क

फिटनेसच्या बाबतीतही सिंगल लोक अधिक जागरूक असल्याचे दिसते. त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळतो, त्यामुळे व्यायाम, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैली पाळणे सोपे जाते. Source link

Read More
भारताला समजून घेण्यासाठी संस्कृत येणं आवश्यक – मोहन भागवत

भारताला समजून घेण्यासाठी संस्कृत येणं आवश्यक – मोहन भागवत

राजधानी दिल्लीत आज आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संस्कृत भारतीच्या केंद्रीय कार्यालय प्रणवचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात देशातील अनेक प्रमुख नेते आणि विद्वान सहभागी झाले होते, या सर्वांनी संस्कृत भाषेच्या महत्त्वावर भर दिला. कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले की, आजचा दिवस शुभ योगाचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सुरू होणारी कामे कायम टिकून राहतात. हीच…

Read More
वैभव सूर्यवंशीला नेमकं काय झालं? खिन्न मनाने एकांतात बसला आणि सहकारी खेळाडूंनी काढली समजूत Video

वैभव सूर्यवंशीला नेमकं काय झालं? खिन्न मनाने एकांतात बसला आणि सहकारी खेळाडूंनी काढली समजूत Video

वैभव सूर्यवंशीला नेमकं काय झालं? खिन्न मनाने एकांतात बसला आणि सहकारी खेळाडूंनी काढली समजूत VideoImage Credit source: PTI Vaibhav Sooryavanshi Video: वैभव सूर्यवंशी सध्या भारतीय क्रिकेटमधील चमचमता तारा आहे. त्यामुळे त्याची आक्रमक फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींचा उत्साह असतो. असं असताना वैभव सूर्यवंशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान…

Read More
पैसे नसल्याने लाडका कुत्रा विकला, आज 3 ऑस्कर जिंकून सुपरस्टार बनला; मनाला चटके देणारा प्रवास

पैसे नसल्याने लाडका कुत्रा विकला, आज 3 ऑस्कर जिंकून सुपरस्टार बनला; मनाला चटके देणारा प्रवास

फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकणे जितके सोपे वाटते, तितके सोपे नसते. विशेषतः जेव्हा तुमचा लुक आणि आवाज इंडस्ट्रीने आधीच ठरवलेल्या नियमांमध्ये बसत नसेल. या स्टारला आपल्या करिअरच्या सुरुवातीला वारंवार रिजेक्शनचा सामना करावा लागला. कास्टिंग दिग्दर्शक त्याला पाहून हसत आणि स्पष्ट नकार देत. पण त्यांनी हार मानली नाही आणि सतत प्रयत्न करत राहिले. आज या स्टारला केवळ…

Read More
तुझ्यात दोष, त्यासाठी….फकीर बाबाच्या कांडने राज्यात खळबळ, महिलांना बेशुद्ध करून…हादरवणारी घटना समोर!

तुझ्यात दोष, त्यासाठी….फकीर बाबाच्या कांडने राज्यात खळबळ, महिलांना बेशुद्ध करून…हादरवणारी घटना समोर!

Kandivali Fakir Baba : नाशिकच्या भोंदू अशोक खरातने तंत्र-मंत्र आणि जादूच्या नावाखाली अनेक महिलांवर अत्याचार केले. त्याच्या या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी राज्य हादरले आहे. त्याने आपल्या या कृत्यांमधून हजारो कोटींची माया जमवली आहे. विशेष म्हणजे खरातचे प्रकरण समोर येताच अनेक राजकीय नेते त्याच्या संपर्कात असल्याचा आरोप होतोय. दरम्यान, खरातच्या अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांचा गैरफायदा घेतल्याची…

Read More
Vladimir Putin : रशियात पुतिन यांच्याविरोधात जो बोलतो तो गायब होतो पण ते या मॉडलसमोर झुकले, सरकारला द्यावं लागलं स्पष्टीकरण

Vladimir Putin : रशियात पुतिन यांच्याविरोधात जो बोलतो तो गायब होतो पण ते या मॉडलसमोर झुकले, सरकारला द्यावं लागलं स्पष्टीकरण

रशियाची प्रसिद्ध व्हिडिओ ब्लॉगर विक्टोरिया बोन्याने सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात तिने लिहिलं की, “राष्ट्रपती लोक तुम्हाला घाबरतात. म्हणून तुमच्याविरोधात काही बोलू शकत नाहीत. मी बोलण्याची हिम्मत करतेय. रशियाचे सर्वसामान्य नागरिक देगेस्तानमध्ये पूर, काळ्या सागराच्या किनाऱ्यावर तेल प्रदूषण, सायबेरियात मोठ्या प्रमाणात पशूंची हत्या. इंटरनेट ब्लॅकआऊट आणि करांमुळे छोट्या व्यवसायांवर दबाव वाढतोय” (Getty Images) Source link

Read More