Pratap Sarnaik | मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती देत 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र दिनापासून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल. मोटार परिवहन विभागाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांमार्फत चालकांची तपासणी केली…