सॅमसंगचा फोल्डेबल फोन झाला स्वस्त, 19 हजार रूपयांनी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी
तुम्ही जर सॅमसंगचा फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात पण तुमच्या बजेटमुळे हा फोन खरेदी करू शकत नाहीये? तर आता तुमची चिंता मिटली कारण सॅमसंगचा प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold 6 आता मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. लाँचच्या वेळी महाग असलेला हा फोन आता 19 हजार रूपयांच्या कमी किमतीत उपलब्ध करण्यात आलेला आहे. विशेष…