नैसर्गिकरित्या चमकदार व तरूण तेजस्वी त्वचेसाठी आहारात ‘या’ व्हिटॅमिन सी युक्त उन्हाळी फळांचा करा समावेश
कडक उन्हाळ्यात अनेकांची त्वचा कोरडी आणि निस्तेज पडू लागते. त्यामुळे या ऋतूत अनेकजण त्वचेची काळजी घेताना बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रोडक्टचा वापर करतात. मात्र काळांतराने त्वचेच्या समस्या पुन्हा निर्माण होतात. अशातच तुम्ही जर नैसर्गिकरित्या चमकदार, तरूण आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यासाठी आवश्यक पोषक तत्व असलेल्या पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी हे तुमच्या…