Vastu Shastra : कामात वारंवार अडथळे येत आहेत? महत्त्वाची कामं पूर्ण होत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय
अनेकदा असं होतं की आपल्यासाठी एखादं काम हे खूप महत्त्वाचं असतं. आपण ते पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. मात्र वारंवार हे काम पुढं ढकललं जातं किंवा ते काम पूर्ण होण्यास विलंब होतो. अनेकदा तर आपल्याला असं देखील वाटतं की, आता हे काम झालचं आहे, परंतु ऐनवेळी कामात काही अडथळे निर्माण होतात आणि ते काम…