Headlines
मोठी बातमी! अखेर इराणचा मित्र मैदानात, अमेरिकेला थरकाप उडवणारी धमकी, युद्ध पुन्हा सुरू होणार? जगभरात खळबळ

मोठी बातमी! अखेर इराणचा मित्र मैदानात, अमेरिकेला थरकाप उडवणारी धमकी, युद्ध पुन्हा सुरू होणार? जगभरात खळबळ

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र तणाव अजूनही कायम आहे, इराणकडून पुन्हा एकदा स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्यात आला आहे. स्ट्रीट ऑफ होर्मूज बंद करण्यात आल्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढला आहे. अमेरिका आणि ईराणमध्ये युद्धविरामाच्या वाटाघाटीची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता आहे, मात्र हे सर्व सुरू असतानाच पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला…

Read More
‘डील मान्य करा, अन्यथा सर्वकाही .., ट्रम्प यांचा इराणला गर्भित इशारा, इस्लामाबादला शेवटचा डाव

‘डील मान्य करा, अन्यथा सर्वकाही .., ट्रम्प यांचा इराणला गर्भित इशारा, इस्लामाबादला शेवटचा डाव

अमेरिकेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी ( 19 एप्रिल 2026 ) इराणला संपूर्णपणे नष्ट करण्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इराणला आता सोडता कामा नये. ते लवकरच आणि सहज झुकतील आणि त्यांनी समझोता केला नाही तर त्यांना तो अवश्य करावा लागेल. आणि तो करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. जे गेल्या ४७…

Read More
एका दारुच्या बॉटलने किती नशा चढते, नेमकं कसं ठरवलं जातं? वाचा लॉजिक!

एका दारुच्या बॉटलने किती नशा चढते, नेमकं कसं ठरवलं जातं? वाचा लॉजिक!

जगात कोट्यवधी लोक हे मद्यप्रेमी आहेत. विकएंड किंवा सुट्टीच्या दिवशी अनेकजण हमखास मद्यपान करतात. परंतु कोणत्या प्रकारच्या मद्याने किती नशा चढते असा अनेकांना प्रश्न पडतो. याबाबतची माहिती जाणून घ्या… एखाद्या मद्याने नेमकी किती नशा चढणार हे ठरवण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक मद्यात अल्कोहोल असते. अल्कोहोल जेवढे जास्त तेवढी जास्त नशा चढते. म्हणूनच मद्यात किती अल्कोहोल…

Read More
ओडिशामध्ये भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटचे भूमिपूजन; AI, 5G आणि संरक्षण तंत्रज्ञानाला मोठा चालना

ओडिशामध्ये भारताच्या पहिल्या प्रगत 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटचे भूमिपूजन; AI, 5G आणि संरक्षण तंत्रज्ञानाला मोठा चालना

Indias First Advanced 3D Semiconductor Packaging UnitImage Credit source: TV 9 Marathi भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा आणि ओडिशा राज्याच्या भविष्याभिमुख तंत्रज्ञान केंद्र म्हणून उदयाच्या दिशेने हा एक निर्णायक क्षण ठरला आहे. भुवनेश्वरमधील इन्फो व्हॅली येथे देशातील पहिल्या प्रगत 3D चिप पॅकेजिंग युनिटचे भूमिपूजन आज करण्यात आले. हा प्रकल्प भारतातील सेमीकंडक्टर इकोसिस्टम मजबूत करण्याच्या आणि उच्च…

Read More
PPF: निवृत्तीनंतर आरामात जगा, महिन्याला मिळतील 61,000, पीपीएफची भन्नाट योजना

PPF: निवृत्तीनंतर आरामात जगा, महिन्याला मिळतील 61,000, पीपीएफची भन्नाट योजना

प्रत्येकाला वाटते रिटायरमेंटनंतर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये कोणतेही काटकसर होऊ नये. तर तुम्हाला वाटते की नोकरीनंतर दर महिन्याला एक फिक्स आणि शानदार इन्कम तुमच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट व्हायला हवी तर पब्लिक प्रोव्हीडंट फंड (PPF) तुमच्यासाठी गेमचेंजर सिद्ध होऊ शकतो. चला तर या प्लानिंगला सोप्या भाषेत समजून घेऊयात… या शानदार निवृत्ती फंडाचा प्रवास तुमच्या एका नियमित गुंतवणूकीतून सुरु होईल….

Read More
तब्बल 10,00,00,000 रुपयांमध्ये तब्बूने मुंबईत घेतलं घर

तब्बल 10,00,00,000 रुपयांमध्ये तब्बूने मुंबईत घेतलं घर

अभिनेत्री तब्बूने तिच्या आजवरच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तब्बू मुख्य भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येते. नुकताच तिचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बूला या चित्रपटातील भूमिकेसाठी अडीच कोटी रुपये मानधन मिळालं आहे. Source link

Read More