Headlines
आनंदाची बातमी! LPG सिलिंडरची चिंता मिटणार, सरकारने काढला तोडगा

आनंदाची बातमी! LPG सिलिंडरची चिंता मिटणार, सरकारने काढला तोडगा

आखाती प्रदेशातील तणावामुळे भारतासह जगभरात तेलाचे संकट ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. यामुळे भारतातील इधन पुरठ्यावर सरकारने काही प्रमाणात मर्यादा घातल्या आहेत. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मोठ्या संस्थांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता सरकारकडून या समस्येवर स्वदेशी आणि टिकाऊ उपाय शोधण्याचे प्रयत्न वेगाने…

Read More
2 तास 30 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, हसून-हसून पोट दुखेल, YouTube वर फ्रीमध्ये बघत आहेत लोक

2 तास 30 मिनिटांचा प्रचंड कॉमेडी चित्रपट, हसून-हसून पोट दुखेल, YouTube वर फ्रीमध्ये बघत आहेत लोक

Bhojpuri Movie: भोजपुरी चित्रपटसृष्टीचा विचार केला की डोळ्यासमोर सर्वप्रथम गावाकडचं वातावरण, कुटुंबातील नातेसंबंध आणि साध्या जीवनातील गोड-तिखट प्रसंग उभे राहतात. अशा कथा प्रेक्षकांना आपल्याच आयुष्याशी जोडलेल्या वाटतात, त्यामुळेच या चित्रपटांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असतो. आजच्या डिजिटल युगात तर या चित्रपटांची लोकप्रियता आणखी वाढली आहे. थिएटरसोबतच मोबाईल, यूट्यूब आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हे चित्रपट मोठ्या प्रमाणात…

Read More
Cricket : टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी?

Cricket : टीम बांगलादेश दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाहीर, पहिला सामना कधी?

आयपीएल 2026 सुरु असताना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवण्यात येत आहे. बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. तर टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका वुमन्स टी 20i सीरिजला 17 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. अशात मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम जून महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात बांगलादेश…

Read More
Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर… आरोपींमध्ये वाद अन् परतवाडातील अत्याचार प्रकरण उघडकीस

Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर… आरोपींमध्ये वाद अन् परतवाडातील अत्याचार प्रकरण उघडकीस

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज, तनवीर या मुख्य आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अयाज, तनवीर आणि त्याचा मित्र उझैर यांच्यात पैज लागली होती. कोण किती हिंदू मुली पटवतो. दोघांनी अल्पवयीन…

Read More
घरी कार धुताय? ‘या’ 5 चुकांमुळे तुमच्या गाडीचे होऊ शकते मोठे नुकसान

घरी कार धुताय? ‘या’ 5 चुकांमुळे तुमच्या गाडीचे होऊ शकते मोठे नुकसान

कार साफ करणे म्हणजे फक्त पाणी मारणे नव्हे. डिटर्जंटचा वापर करणे किंवा सुक्या कापडाने धूळ पुसणे यांसारख्या छोट्या चुका तुमच्या कारचे सौंदर्य कायमचे घालवू शकतात. तुमची कार सुरक्षितपणे कशी धुवावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याची सविस्तर माहिती पाहा या स्टोरीमध्ये. स्वच्छ कार केवळ छान दिसत नाही, तर त्यात प्रवास करणे अधिक आरामदायक आणि सुरक्षित वाटते….

Read More
उन्हाळ्यात EV ची रेंज कमी होतेय? ‘या’ 5 सोप्या टिप्सने वाढवा बॅटरी बॅकअप

उन्हाळ्यात EV ची रेंज कमी होतेय? ‘या’ 5 सोप्या टिप्सने वाढवा बॅटरी बॅकअप

काय तुमची इलेक्ट्रिक गाडी उन्हाळ्यात कमी मायलेज देतेय? बॅटरीचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि रेंज वाढवण्यासाठी केवळ गाडी चालवणे महत्त्वाचे नाही, तर ती कशी चार्ज आणि पार्क करावी हे देखील महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यासाठीचे हे ‘रेंज बूस्टर’ उपाय नक्की जाणून घ्या.भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा कल झपाट्याने वाढत आहे, परंतु उन्हाळ्याच्या हंगामात त्यांच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. मात्र, काही साध्या…

Read More