BAN vs NZ : बांगलादेशची घरात पराभवाने सुरुवात, न्यूझीलंडची विजयी सलामी, 26 धावांनी जिंकला सामना
भारतात आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेतील 19 व्या मोसमात (IPL 2026) आतापर्यंत प्रत्येक संघाने किमान 4 सामने खेळले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. वुमन्स टीम इंडिया या दौऱ्यात टी 20i मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भिडणार आहे. तर त्याआधी बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याचा निकाल समोर…