Headlines
IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे  जुना विक्रम मोडणार

IPL 2026 स्पर्धेत आरसीबी नवा इतिहास रचण्याच्या वेशीवर, असं करताच 14 वर्षे जुना विक्रम मोडणार

आरसीबीने या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना पराभूत केलं आहे. राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पार पडले. (Photo: RCB Twitter) Source link

Read More
नारी शक्ती विधेयकावर वादळी चर्चा, अरविंद सावंत आक्रमक, संसदेत नेमकं काय घडलं?

नारी शक्ती विधेयकावर वादळी चर्चा, अरविंद सावंत आक्रमक, संसदेत नेमकं काय घडलं?

नारी शक्ती वंदन हे महिला आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक आणण्यामागे सरकारची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत माहिती दिली, तसेच त्यांनी यावेळी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. विरोधकांचा या विधेयकाला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद…

Read More
घरच्या घरी सोप्या पद्धतीनं तूप कसं बनवायचं ? जाणून घ्या

घरच्या घरी सोप्या पद्धतीनं तूप कसं बनवायचं ? जाणून घ्या

भारतीय स्वयंपाकघरात तूप (घी) हा अत्यंत महत्त्वाचा आणि पारंपरिक घटक मानला जातो. भात, पोळी, पराठा, डाळ किंवा मिठाई यामध्ये तूपाचा वापर चव वाढवण्यासाठी तसेच आरोग्यासाठीही केला जातो. तूप हे पचन सुधारते, शरीराला ऊर्जा देते आणि अनेक पोषक घटकांचा उत्तम स्रोत मानले जाते. पूर्वी घरी तूप बनवणे ही वेळखाऊ आणि मेहनतीची प्रक्रिया होती, कारण दूध उकळून…

Read More
जर तुम्ही दररोज हे 8 सुपरफूड्स खाल्ले तर रहाल स्लिम आणि फिट

जर तुम्ही दररोज हे 8 सुपरफूड्स खाल्ले तर रहाल स्लिम आणि फिट

आजच्या आधुनिक जीवनशैलीत महिलांवर घर, नोकरी आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांचा प्रचंड ताण असतो. या धावपळीच्या आयुष्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक संतुलन हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. “सुपरफूड्स” म्हणजे असे नैसर्गिक अन्नपदार्थ जे कमी कॅलरीमध्ये जास्त पोषण देतात आणि शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि…

Read More
आयपीएलमधील तीन संघांना झालं 60 कोटींचं नुकसान! कोट्यवधींची रक्कम मोजून पश्चातापाची वेळ

आयपीएलमधील तीन संघांना झालं 60 कोटींचं नुकसान! कोट्यवधींची रक्कम मोजून पश्चातापाची वेळ

आयपीएल फ्रेंचायझींनी तीन विदेशी खेळाडूंवर कोट्यवधींचा खर्च केला आणि संघात घेतलं. पण त्याची कामगिरी काही तशी होताना दिसत नाही. उलट त्यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान द्यायचं की नाही हा प्रश्न आहे. निकोलस पूरन, कॅमरून ग्रीन आणि ट्रेव्हिस हेड यांचं नाव यादीत आहे. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More
Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर

Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर

Stock Market: मेटल सेक्टरमधील कंपनी वेदांता लिमिटेडचा शेअर बाजारात तुफान तेजीत आहे. कंपनीचा शेअर गेल्या 11 दिवसांपासून तेजीत आहे. या शेअरने सर्वकालीन उच्चांकी झेप 787.85 इतकी गाठली आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. मेटल इंडस्ट्रीज सध्या तेजीत आहे. त्याचा कंपनीला फायदा होत आहे. तर…

Read More