Headlines
आयपीएलमधील तीन संघांना झालं 60 कोटींचं नुकसान! कोट्यवधींची रक्कम मोजून पश्चातापाची वेळ

आयपीएलमधील तीन संघांना झालं 60 कोटींचं नुकसान! कोट्यवधींची रक्कम मोजून पश्चातापाची वेळ

आयपीएल फ्रेंचायझींनी तीन विदेशी खेळाडूंवर कोट्यवधींचा खर्च केला आणि संघात घेतलं. पण त्याची कामगिरी काही तशी होताना दिसत नाही. उलट त्यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान द्यायचं की नाही हा प्रश्न आहे. निकोलस पूरन, कॅमरून ग्रीन आणि ट्रेव्हिस हेड यांचं नाव यादीत आहे. (Photo: IPL/BCCI) Source link

Read More
Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर

Share Market: 11 दिवसांपासून तुफान काही सरेच ना! हा शेअर ऑल टाईम हायवर

Stock Market: मेटल सेक्टरमधील कंपनी वेदांता लिमिटेडचा शेअर बाजारात तुफान तेजीत आहे. कंपनीचा शेअर गेल्या 11 दिवसांपासून तेजीत आहे. या शेअरने सर्वकालीन उच्चांकी झेप 787.85 इतकी गाठली आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा निकाल लवकरच अपेक्षित आहे. मेटल इंडस्ट्रीज सध्या तेजीत आहे. त्याचा कंपनीला फायदा होत आहे. तर…

Read More
IPL 2026 : मुंबईला झटका, रोहितला दुखापत असताना पलटणचा खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट

IPL 2026 : मुंबईला झटका, रोहितला दुखापत असताना पलटणचा खेळाडू 19 व्या मोसमातून आऊट

मुंबई इंडियन्स गुरुवारी 16 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) आपला पाचवा सामना खेळणार आहे. मुंबईसमोर वानखेडे स्टेडियममध्ये अजिंक्य असलेल्या पंजाब किंग्सचं आव्हान असणार आहे. पंजाबने आतापर्यंत या मोसमातील  4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर पंजाबचा 1 सामना पावसाने वाया घालवला. पंजाबच्या खात्यात 6 गुण आहेत. तर पंजाबच्या तुलनेत मुंबईची उलट स्थिती…

Read More
आम्हाला किंमत मोजावी लागली..! आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर पंतऐवजी निकोलस पूरनने मांडली बाजू

आम्हाला किंमत मोजावी लागली..! आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर पंतऐवजी निकोलस पूरनने मांडली बाजू

आम्हाला किंमत मोजावी लागली..! आरसीबीविरुद्ध पराभव झाल्यानंतर पंतऐवजी निकोलस पूरनने मांडली बाजूImage Credit source: LSG Twitter आयपीएल 2026 स्पर्धेतील 23व्या सामन्यात आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ भिडले. या सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला 5 गडी आणि 29 चेंडू राखून पराभूत केलं. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सची गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. लखनौ…

Read More
PM Narendra Modi UNCUT | विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक देतो; पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

PM Narendra Modi UNCUT | विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक देतो; पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?

लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकावर जोर देत विरोधकांना मोठं आवाहन केलं. “विधेयकाचं श्रेय तुम्ही घ्या, त्यासाठी आम्ही ब्लँकचेक देण्यास तयार आहोत,” असं म्हणत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या विधेयकांवर चर्चा करताना मोदी यांनी या निर्णयाला देशाच्या लोकशाहीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचं म्हटलं. त्यांनी स्पष्ट केलं…

Read More
मोठी बातमी! विमानतळावर मोठी दुर्घटना, दोन विमान…

मोठी बातमी! विमानतळावर मोठी दुर्घटना, दोन विमान…

दिल्ली विमानतळावर दुर्घटनाImage Credit source: Tv9 Network दिल्ली विमानतळावर एक मोठा विमान अपघात होताहोता टळला आहे. दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाली आहे. या धडकेनंतर, सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. स्पाईसजेट आणि अकासा एअरच्या विमानांच्या पंखांची ही टक्कर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अकासा एअरचे विमान दिल्लीहून हैदराबादला जात…

Read More