Headlines
Shweta Tiwari : लाल साडी, मोकळे सोडलेले केस.. वयाच्या पंचेचाळीशीत श्वेता तिवारीच्या वेड लावणाऱ्या मनमोहक अदा

Shweta Tiwari : लाल साडी, मोकळे सोडलेले केस.. वयाच्या पंचेचाळीशीत श्वेता तिवारीच्या वेड लावणाऱ्या मनमोहक अदा

श्वेता तिवारीने मरुन कलरची बनारसी साडी नेसली आहे. या साडीवर रेशम धाग्यांचं वर्क केलेलं आहे. त्यामुळे साडीला सिंपल आणि सोबर लूक आला आहे. पदर आणि बॉर्डरला ऑरेंज कलरचा टच आहे. साडी सोबत श्वेता तिवारीने बनारसी फॅब्रिकचा ब्लाऊज पेअर केला आहे. त्यावर बारीक डिझाईन असून स्टोन आहेत. पार्टी वियर लूक याला आहे. साडी आणि ब्लाऊजचं कॉम्बिनेशन…

Read More
RCB vs LSG : प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी, दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला राग

RCB vs LSG : प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी, दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला राग

RCB vs LSG : प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी, दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला रागImage Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धेतील 23व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकात 146 धावांवर रोखलं. हे…

Read More
उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीने त्रस्त आहात? अंघोळीनंतरची ही एक सवय बदलेल तुमचे आयुष्य

उन्हाळ्यात घाम आणि दुर्गंधीने त्रस्त आहात? अंघोळीनंतरची ही एक सवय बदलेल तुमचे आयुष्य

उन्हाळा सुरू झाला की घाम येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येतो, पण समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हा घाम त्वचेवरील बॅक्टेरियाशी मिसळतो आणि दुर्गंध निर्माण होतो. विशेषतः अंडरआर्म (काख) भागात apocrine sweat glands जास्त सक्रिय असतात, जे प्रथिनयुक्त घाम तयार करतात. हा घाम स्वतःला वास नसतो, पण त्वचेवरील जंतू…

Read More
Jay Pawar On Sunetra Pawar | बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?

Jay Pawar On Sunetra Pawar | बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी भावनिक साद घालत ही मागणी पुढे आणली होती. आता पवार कुटुंबातील सदस्यांकडूनही या मागणीला…

Read More
पुरुषांची मक्तेदारी संपली, मारुती सुझुकीचा महिलांसाठी मोठा निर्णय, कंपनीचा मास्टर प्लॅन काय?

पुरुषांची मक्तेदारी संपली, मारुती सुझुकीचा महिलांसाठी मोठा निर्णय, कंपनीचा मास्टर प्लॅन काय?

कार निर्मितीचा कारखाना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त पुरुष कामगार येतात. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलताना पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आपल्या कारखान्यांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणावर कामाला घेतले आहे. विशेष म्हणजे या महिला फक्त ऑफिसचे काम करत नाहीत, तर थेट कारच्या सुट्या भागांची जोडणी आणि इंजिन बनवण्याचे कठीण…

Read More
अक्षय तृतीयाच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी खरेदी करू नये नाहीतर..

अक्षय तृतीयाच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी खरेदी करू नये नाहीतर..

अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेली कोणतीही चांगली कृती, दानधर्म, खरेदी किंवा गुंतवणूक “अक्षय” म्हणजे कधीही न संपणारी मानली जाते. त्यामुळे या दिवशी सोने, चांदी, मालमत्ता किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, ज्याप्रमाणे काही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते, त्याचप्रमाणे काही वस्तू…

Read More