Headlines
इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी, थेट तेहरानहून अमेरिकेला जाणार..

इराण अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी, थेट तेहरानहून अमेरिकेला जाणार..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर इराणमध्ये दाखल झाले. यावेळी ते इराणच्या महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत.  Source link

Read More
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत? थेट पवार कुटुंबातूनच तो मोठा दावा, भाजपच्या अडचणी वाढल्या?

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत? थेट पवार कुटुंबातूनच तो मोठा दावा, भाजपच्या अडचणी वाढल्या?

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?Image Credit source: टीव्ही ९ मराठी Jay Pawar-Yugendra Pawar-Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बारामती पोटनिवडणुकीत व्यग्र आहेत. त्यात प्रचारात आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीतील बडे नेते हे त्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी मागणी करत आहेत. मंत्री आदिती तटकरे यांनी तर तीन दिवसांपूर्वीच अशी भावनिक साद घातली आणि आता पवार कुटुंबातील दोन सदस्यांनी…

Read More
मोठी बातमी! लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्याला पाकिस्तानमध्ये घुसून घातली गोळी

मोठी बातमी! लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्याला पाकिस्तानमध्ये घुसून घातली गोळी

पाकिस्तानातील लाहोर येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा (LeT)च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अमीर हमजा याच्यावर हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात अमीर हमजा गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे…

Read More
अभिनेत्याच्या निधनानंतर घरात सापडले 64 सुटकेस, उघडताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली

अभिनेत्याच्या निधनानंतर घरात सापडले 64 सुटकेस, उघडताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली

हिंदी सिनेमातील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या निधनाला आज 14 वर्षे झाली आहेत, तरीही आजही त्यांच्या विषयी लोक अनेक चर्चा करत असतात. आजही लोक त्यांचे चित्रपट आणि गाणी तेवढ्याच आवडीने पाहतात आणि ऐकतात, जेवढ्या 60-70 च्या दशकात पाहत आणि ऐकत होते. आजही लोक त्यांचे अनेक किस्से ऐकण्यासाठी उत्सुक असतात. त्या काळात त्यांचा स्टारडम इतका जबरदस्त…

Read More
IPL 2026 Mumbai Indians : ‘हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी हाच मुंबई इंडियन्सचा खरा इश्यू’ मोठ्या खेळाडूच परखड मत

IPL 2026 Mumbai Indians : ‘हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी हाच मुंबई इंडियन्सचा खरा इश्यू’ मोठ्या खेळाडूच परखड मत

आयपीएल 2026 मध्ये अजूनपर्यंत तरी मुंबई इंडियन्सच्या टीमला सूर गवसलेला नाही. त्यांनी सलग तीन सामने गमावून पराभवाची हॅटट्रिक केली आहे. हार्दिक पंड्याचा संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुद्धा होतेय. मुंबईच्या खराब सुरुवातीमागे हार्दिकची कॅप्टन्सी हे एकमेव कारण असल्याचं काही क्रिकेट एक्सपर्ट्स मानतात. कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याच्या निर्णयांमुळे टीमचा परफॉर्मन्स खराब होतोय असं टीम…

Read More
चार वर्षापूर्वी जिम ट्रेनर, नंतर बाबा बनला, मध्यरात्री बोलवायचा, काळीज मागायचा अन्… मुंबईतला भोंदू बाबा महिलांना कसे अडकवायचा?

चार वर्षापूर्वी जिम ट्रेनर, नंतर बाबा बनला, मध्यरात्री बोलवायचा, काळीज मागायचा अन्… मुंबईतला भोंदू बाबा महिलांना कसे अडकवायचा?

मुंबईच्या दिंडोशी परिसरातून एका धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उपचारांच्या नावाखाली महिलांना मध्यरात्री बोलावून त्यांचे शोषण करणाऱ्या आणि भक्तांची लूट करणाऱ्या मुंबईतील एका भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. रिदम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ (३७) असे या भोंदू बाबाचे नाव असून दिंडोशी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक ॲड. सिद्धार्थ शर्मा यांच्या सतर्कतेमुळे…

Read More