IPL 2026 Mumbai Indians : ‘हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी हाच मुंबई इंडियन्सचा खरा इश्यू’ मोठ्या खेळाडूच परखड मत
आयपीएल 2026 मध्ये अजूनपर्यंत तरी मुंबई इंडियन्सच्या टीमला सूर गवसलेला नाही. त्यांनी सलग तीन सामने गमावून पराभवाची हॅटट्रिक केली आहे. हार्दिक पंड्याचा संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुद्धा होतेय. मुंबईच्या खराब सुरुवातीमागे हार्दिकची कॅप्टन्सी हे एकमेव कारण असल्याचं काही क्रिकेट एक्सपर्ट्स मानतात. कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याच्या निर्णयांमुळे टीमचा परफॉर्मन्स खराब होतोय असं टीम…