आणखी एक भोंदूबाबा समोर, मंत्रांचा उच्चार करून… अहिल्यानगरमधील घटनेने खळबळ
राज्यात सध्या अशोक खरातचे प्रकरण समोर आहे. खरातने नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात भोंदू गिरी करून नागरिकांना लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असताना आता अहिल्यानगरमधून आणखी एक भोंदू बाबा समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज मंत्रांचा उच्चार करून शारीरिक आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची…