देऊळ बंद 2मधून चाहत्यांना मोठं सरप्राईज, थेट प्रविण तरडेंची बायको महत्त्वाच्या भूमिकेत
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘देऊळ बंद 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 21 मे 2026 जाहीर झाल्यानंतर स्वामीभक्त आणि चित्रपटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘देऊळ बंद 2’ च्या पहिल्या पोस्टरमध्ये एक वेगळाच भावनिक आणि…