Headlines
Balen Shah : बालेन शाहांकडून नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर, भारताबाबत मोठी घोषणा

Balen Shah : बालेन शाहांकडून नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण जाहीर, भारताबाबत मोठी घोषणा

नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांनी आपल्या नव्या परराष्ट्र धोरणाची घोषणा केली आहे. यामध्ये ‘नेपाळ सर्वात आधी’ या सिद्धांताला प्राथमिकता देण्यात आली आहे. नेपाळचं नवं परराष्ट्र धोरण हे पूर्वीच्या सरकारच्या तुलनेमध्ये खूप वेगळं आहे. नव्या परराष्ट्र धोरणामध्ये नेपाळच्या सार्वभौमत्वासोबतच नेपाळच्या आर्थिक विकासावर भर देण्यात आला आहे. सोबतच आम्ही आमच्या शेजारील देशांसोबत समानतेचा संबंध ठेवू असंही…

Read More
IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?

IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?

IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?Image Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेत पहिल्या टप्प्यातील सामने संपत आले आहेत. त्यामुळे यापुढे टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरशीची लढाई असणार आहे. या स्पर्धेच्या 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ भिडणार आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्सची…

Read More
IPL 2026: केकेआरला सीएसके विरुद्धच्या पराभवानंतर दणका, कॅप्टन अजिंक्यवर बीसीसीआयची कारवाई, कारण काय सांगितलं?

IPL 2026: केकेआरला सीएसके विरुद्धच्या पराभवानंतर दणका, कॅप्टन अजिंक्यवर बीसीसीआयची कारवाई, कारण काय सांगितलं?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या 2 संघांनतर कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल स्पर्धेतील तिसरी यशस्वी टीम आहे. केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. मात्र 3 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेल्या केकेआरची 19 व्या मोसमात (IPL 2026) सध्या वाईट वेळ सुरु आहे. केकेआरवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी वेळ ओढावली आहे. केकेआरची पहिल्यांदाच…

Read More
Sahar Shaikh | कैसा हराया… म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकी भानगड काय?

Sahar Shaikh | कैसा हराया… म्हणणाऱ्या सहर शेख यांचं नगरसेविका पद धोक्यात, नेमकी भानगड काय?

ठाणे महापालिका निवडणुकीत ‘कैसा हराया’ म्हणत चर्चेत आलेल्या एआयएमआयएम (AIMIM) च्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा अहवाल ठाणे तहसीलदारांनी दिला आहे. बनावट जात प्रमाणपत्र सादर करून शासकीय यंत्रणेची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार तक्रारदार जावेद सिद्दीकी यांच्या पाठपुराव्यानंतर, सहर शेख…

Read More
tv9 Marathi Special Report | परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत; 180 हून अधिक तरुणींच्या शोषणाचा संशय

tv9 Marathi Special Report | परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत; 180 हून अधिक तरुणींच्या शोषणाचा संशय

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या मुख्य आरोपीला अटक केली असून, या प्रकरणामागे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत किमान सात तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत….

Read More
आयपीएल स्पर्धेत वारंवार होतेय चूक, पंचांना दंड ठोठावण्याची शिफारस

आयपीएल स्पर्धेत वारंवार होतेय चूक, पंचांना दंड ठोठावण्याची शिफारस

आयपीएल स्पर्धेत पंचांकडून वारंवार चुकांचा धडाका, दंड ठोकण्याची शिफारसImage Credit source: IPL/BCCI आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिला टप्पा पार पडला असून आता स्पर्धा मध्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेतील काही घटनांमुळे क्रिकेट नियम तयारी संस्था एमसीसीचा संताप झाला आहे. एमसीसीच्या मते, आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक सामना गरजेपेक्षा…

Read More