tv9 Marathi Special Report | परतवाड्यात लैंगिक शोषण रॅकेट उघड: आरोपी तनवीर अटकेत; 180 हून अधिक तरुणींच्या शोषणाचा संशय
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे लैंगिक शोषणाच्या गंभीर रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर या मुख्य आरोपीला अटक केली असून, या प्रकरणामागे मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने आतापर्यंत किमान सात तरुणींना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओ पुरावे हाती लागले आहेत….