इराण 2 मिनिटात इटलीला उडवणार, जगात खळबळ, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट…
Donald Trump And Giorgia Meloni : अमेरिका-इराण यांच्यातील इस्लामाबादमधील बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता हे दोन्ही देश एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. इराणची सामुद्रधुनी खुली करावी यासाठी अमेरिकेने त्या भागात थेट नाकेबंदी केली आहे. इराणविरोधात युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने नाटो देश, युरोपीयन देशांना या युद्धात साथ देण्याचे आवाहन केले होते. परंतु अनेक देशांनी अमेरिकेला मदत केली…