RR vs RCB Rain : पावसाच्या खोड्यानंतर अखेर सामना सुरु, किती ओव्हर कट? जाणून घ्या
पावसाच्या विश्रांतीमुळे आणि ग्राउंड स्टाफच्या कठोर मेहनतीनंतर अखेर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 16 व्या सामन्यात विलंबाने का होईना मात्र टॉस झाला. टॉस होण्याची नियमित वेळ ही संध्याकाळी 7 वाजताची आहे. मात्र पावसाने 60 मिनिटं अर्थात 1 तास वाया घालवला. मात्र ग्राउंड स्टाफने घेतलेल्या मेहनतीमुळे रात्री 8 वाजता अखेर टॉस झाला. होम टीम…