Headlines
मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा

मोठी बातमी! पाकिस्तान मालामाल, भारताचा मित्र रशियाचं पाकला मोठं गिफ्ट, पुतिन यांची सर्वात मोठी घोषणा

भारताचा मित्र रशिया सध्या पाकिस्तानवर जास्तच खूश असल्याचं पहायला मिळत आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू असताना मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याचा परिणाम म्हणजे आखाती देशांमधून येणारं कच्च तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे भारतावर मोठं ऊर्जा संकट निर्माण झालं. अशा स्थितीमध्ये भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी वाढवली. युद्धापूर्वी…

Read More
Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

Supriya Sule On Baramati Election | रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्यानंतरही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या की, “आपण एक मतदार म्हणून बारामतीला मतदान करायला जाणार आहोत. अजित पवार गटाने प्रचारासाठी विचारले तर त्यावर विचार करू. शेवटी रिश्ते मायने रखते…

Read More
IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोर

IPL 2026: महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही? आता नवीन तारीख आली समोरImage Credit source: IPL/BCCI IPL 2026, MS Dhoni: आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची सुरूवात काही चांगली झालेली नाही. सुरूवातीच्या तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे आता स्पर्धेतील पुढची वाट आणखी किचकट होत जाणार आहे. या तिन्ही सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला महेंद्रसिंह धोनीचं मार्गदर्शन…

Read More
Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?

Egg Production India : भारतातील कोणतं राज्य अंडी उत्पादनात नंबर 1? जगात अंड्यांच्या उत्पादनात भारत कितव्या स्थानावर?

आंध्र प्रदेशनंतर देशात अंडी उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेलं राज्य म्हणजे तामिळनाडू, तेलंगण आणि पश्चिम बंगाल. या राज्यांनी आपल्या इथे पॉल्ट्रीचं चांगलं नेटवर्क विकसित केलं आहे. सरकारी योजना आणि खासगी गुंतवणूकीने पोल्ट्री उद्योगाल मजबूत बनवलय. Source link

Read More
747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?

747 कोटींचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप पण OTT वर सुपरहिट, नंबर 1, काय आहे स्टोरी?

एखादा चित्रपट चालल्यानंतर त्याचं सर्वाधिक श्रेय दिग्दर्शकाला दिलं जातं. कारण दिग्दर्शक त्या चित्रपटाचा कॅप्टन असतोच. पण त्याच बरोबर प्रेक्षकांची अचूक नस ओळखण्याचं कसब त्याला साधावं लागतं. चित्रपट चांगला असेल पण चालला नाही काय उपयोग?. म्हणून बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आकडा सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. सध्या असाच एक हॉलिवूड चित्रपट भारतीय सिने रसिकांना खूप आवडलाय. क्राइम 101…

Read More
RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार?

RR vs RCB: मुंबईनंतर आता आरसीबीचा नंबर, वैभव हिशोब करण्यासाठी सज्ज, गतविजेता रोखणार?

वैभव सूर्यवंशी याने आयपीएलच्या 18 व्या मोसमातून वयाच्या 14 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केलं. वैभवने पहिल्याच मोसमात वादळी शतक झळकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. इतकंच नाही तर वैभव वेगवान शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. वैभवने हाच तडाखा 19 व्या मोसमातही कायम ठेवला आहे. राजस्थानने या 19 व्या मोसमात पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत….

Read More