Headlines
एक टँकर हलविण्यासाठी 36 तास ही नामुष्की, मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याची प्रतिक्रिया

एक टँकर हलविण्यासाठी 36 तास ही नामुष्की, मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्याची प्रतिक्रिया

“उठावानंतर पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरे जात आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. जनतेचा कल शिवसेनेबरोबर आहे. महायुतीचे सरकार येईल” असं मंत्री संजय शिरसाट जिल्हा परीषद निवडणुकीवर म्हणाले. “राजकारणामध्ये अनेक उलथापालथ झाले आहेत. अजितदादाचे नाव घेऊन राजकारण सुरू आहे. अजितदादा यांच्या नावाने त्यांचे नाव घेऊन स्वतःच्या पक्षाला मतदान मागणे योग्य नाही. सुजाण मतदाराने योग्य उमेदवार निवडावा”…

Read More
शरद पवार, पार्थ पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान, थेट म्हणाले, पवार कुटुंब..

शरद पवार, पार्थ पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान, थेट म्हणाले, पवार कुटुंब..

अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये त्यांच्या काही सभा असल्याने मुंबई विमानतळाहून सकाळी 8.15 ला ते निघाले होते, बारामतीच्या धावपट्टीजवळ 8.45 ला त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगनात अंत्यसंस्कार करण्यात आली. आता त्याचठिकाणी अजित पवार यांचे…

Read More
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! बैठकीत राज ठाकरेंनी दिले महत्वाचे आदेश

2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! बैठकीत राज ठाकरेंनी दिले महत्वाचे आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी आतापासूनच संघटना बांधणी करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांनी मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना तातडीने पदाधिकाऱ्यांचे संख्याबळ, महिला आणि तरुण कार्यकर्त्यांबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, रिक्त जागा आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीची माहिती घेण्यास सांगितले आहे. याचबरोबर, मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोणाला…

Read More
तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप; थेट भाऊच्या धक्क्यावर…

तिच्याकडून चुकीचा स्पर्श, राकेश बापटचा रुचितावर मोठा आरोप; थेट भाऊच्या धक्क्यावर…

‘बिग बॉस मराठी’चा सहावा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. सोशल मीडियापासून लोकल ट्रेन्सपर्यंत या शोच्या एपिसोड्सची चर्चा होतेय. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये बिग बॉसच्या घरात हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. कॅप्टन्सीसाठी ‘बीबी पापड फॅक्ट्री’ हा टास्क घरातील स्पर्धकांमध्ये खेळला गेला. याच टास्कदरम्यान राकेश बापट आणि रुचिता जाधव यांच्यात मोठा वाद झाला. रुचिता टास्कदरम्यान माझ्या अंगावर धावून…

Read More
Kajol: मी मरण्यापूर्वी…, काजोल हिने का केलं असं वक्तव्य? म्हणाली…

Kajol: मी मरण्यापूर्वी…, काजोल हिने का केलं असं वक्तव्य? म्हणाली…

अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री काजोल आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चे असते. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. Source link

Read More
पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान

पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जात क्लीन होऊन बाहेर पडावं! संजय राऊतांचं विधान

संजय राऊत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवरून भाजप आणि अन्य पक्षांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर बोलताना, हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचे राऊत म्हणाले. शरद पवार आणि त्यांचा पक्ष अद्याप महाविकास आघाडी तसेच इंडिया ब्लॉकचा सदस्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार गटाचे नेते शरद पवारांना मार्गदर्शन करत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले….

Read More