Headlines
Pre-Monsoon Alert: काळ्या ढगांच्या गप्पा…सोसाट्याचा वारा…पुढील चार दिवसांत राज्यातील या जिल्ह्यात पावसाच्या धारा?

Pre-Monsoon Alert: काळ्या ढगांच्या गप्पा…सोसाट्याचा वारा…पुढील चार दिवसांत राज्यातील या जिल्ह्यात पावसाच्या धारा?

पावसाचा सांगावा Image Credit source: एजन्सी Maharashtra Weather Update: अनेकांचे अंदाज चुकवत आणि अलनिनोला चकवा देत महाराष्ट्रात पावसाची वर्दी लागणार आहे. प्री-मान्सून वारे तेजीत आले आहे. मान्सूनपूर्व पावसाची लगबग वाढली आहे. आकाशात काळ्या ढगांची गट्टी जमली आहे. तर येत्या 3-4 दिवसात राज्यातील अनेक भागात दमदार आणि मध्यम सरीचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर काही…

Read More
सिनेमाचा सीन की खरं आयुष्य.. थलपती विजय यांचा व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले

सिनेमाचा सीन की खरं आयुष्य.. थलपती विजय यांचा व्हिडीओ पाहून नेटकरीही चक्रावले

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या तिथलं राजकारण चांगलंच चर्चेत आलं आहे. अभिनेते थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाने ऐतिहासिक यश मिळवलं आहे. 234 पैकी 108 जागांवर टीव्हीकेनं विजय मिळवला आहे. परंतु विजय यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी डीएमके आणि एआयएडीमके यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या दोन्ही विरोधी पक्षांच्या युतीची…

Read More
Shirdi :  शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिर्डी साई संस्थानचा चांगला निर्णय

Shirdi : शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिर्डी साई संस्थानचा चांगला निर्णय

शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे उद्धवस्त झालेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाबाबत शिर्डी साईबाबा संस्थानने चांगला निर्णय घेतला आहे. या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी साईबाबा संस्थान पुढे सरसावले आहे. या योजनेअंतर्गत अशा विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षणाची सुविधा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, 10 वीमध्ये 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वीचे संपूर्ण शिक्षण…

Read More
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, भुवनेश्वर कुमार इतिहास रचण्याच्या दिशेने

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार, भुवनेश्वर कुमार इतिहास रचण्याच्या दिशेने

आयपीएल 2026 स्पर्धेत गतविजेत्या आरसीबीने चांगली कामगिरी केली आहे. आतापर्यंत 9 सामने खेळले असून 6 सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभूत झाले आहे. 12 गुण आणि +1.420 नेट रनरेटसह आरसीबी संघ तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीच्या विजयी वाटचालीत भुवनेश्वर कुमारचं मोठं योगदान आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत आणि संघासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. (Photo: IPL/BCCI) Source…

Read More
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच सांगितलं भेटीचं नेमकं कारण…

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच सांगितलं भेटीचं नेमकं कारण…

राज्यातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारी एक महत्त्वाची भेट आज मुंबईत पार पडली. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीचे काही फोटो समोर येताच राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे….

Read More
भारताच्या सर्वात मोठ्या कार कंपनीची मोठी तयारी, पेट्रोल-सीएनजी नव्हे थेट हायड्रोजन कार आणणार

भारताच्या सर्वात मोठ्या कार कंपनीची मोठी तयारी, पेट्रोल-सीएनजी नव्हे थेट हायड्रोजन कार आणणार

मारुती सुझुकीने स्विफ्टला एकदम नव्या अवतारात २०२६ च्या व्हीएना मोटर सिम्पॉझियममध्ये प्रदर्शित केली आहे. आधीच्या कार धावल्यानंतर धूर सोडायच्या, आता ही स्विफ्ट कार धावल्यानंतर पाणी निघते. हो आपण बोलत आहोत स्विफ्ट हायड्रोजन कारबद्दल…आतापर्यत सुझुकी स्विफ्टचा पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी अवतार भारताने पाहिला आहे. आता स्विफ्टचा लवकरच हायड्रोजन अवतार येणार आहे. या हायड्रोजन कारची काय आहेत…

Read More