इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नात हे काय घडलं? वऱ्हाडी थेट पोलीस ठाण्यात; प्रकरण काय?
कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली. या विवाह सोहळ्याला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला….