Headlines
डॉलर नव्हे तर हे आहेत जगातील सर्वात महागडे चलन, भारतीय रुपया कितव्या क्रमांकावर?

डॉलर नव्हे तर हे आहेत जगातील सर्वात महागडे चलन, भारतीय रुपया कितव्या क्रमांकावर?

एखाद्या देशाच्या चलनाचे मूल्य हे केवळ कागदाचा तुकडा नसून, ते त्या देशाच्या आर्थिक आरोग्याचे प्रतीक असते. आर्थिक स्थिरता, कमी महागाई दर आणि प्रभावी चलनविषयक धोरणे यांवर चलनाची ताकद अवलंबून असते. सामान्यतः अमेरिकन डॉलरला सर्वात शक्तिशाली मानले जात असले, तरी एक्सचेंज रेटमध्ये डॉलरलाही मागे टाकणारी अनेक चलने अस्तित्वात आहेत. Source link

Read More
Sanjay Raut : महिलांच्या अंगावरचे व्रण पाहून राऊत इतके चिडले की, त्यांनी तडक त्या IAS अधिकाऱ्याला झापलं, बावनकुळेंना करावा लागला फोन

Sanjay Raut : महिलांच्या अंगावरचे व्रण पाहून राऊत इतके चिडले की, त्यांनी तडक त्या IAS अधिकाऱ्याला झापलं, बावनकुळेंना करावा लागला फोन

“माझा मुक्काम नाशिकला आहे. आज सकाळी माझी वेळ घेतली होती. रिंग रोड बाधित जे शेतकरी आहेत, त्यांच्यावर काही अन्याय होतोय. म्हणून त्या भागातले आमचे नगरसेवक केशव कोरजे यांनी शेतकऱ्यांना मला भेटायचय आहे असं सांगितलं. त्यानुसार हे सर्व शेतकरी, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आला. तो पर्यंत मला या विषयाचं गांभीर्य माहित नव्हतं” असं संजय राऊत म्हणाले….

Read More
‘या’ लोकांचा अपमान करण्याची चूक करताय, व्हा सावध, आचार्य चाणाक्य म्हणतात…

‘या’ लोकांचा अपमान करण्याची चूक करताय, व्हा सावध, आचार्य चाणाक्य म्हणतात…

आज स्पर्धेच्या युगात सर्वांनाच पुढे जायचं असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण यशाचं शिखल गाठतात. पण काहींची वागणूक मात्र योग्य नसते. यशाच्या शिखरावर पोहोचलं तरी. व्यक्तीने सर्वांसोबत चांगलं बोलणं आणि वागणं अपेक्षित आहे. चाणक्य नीतीनुसार , आपल्या वागणुकीचा आपल्या भविष्यावर परिणाम होतो. चाणक्याच्या मते, जीवनात यश मिळवण्यासाठी केवळ कठोर परिश्रमच नव्हे, तर चांगली वागणूक देखील अत्यंत…

Read More
Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, मी राज्यसभेवर…

Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर जाण्याबाबत छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले, मी राज्यसभेवर…

महाराष्ट्र विधानसभेच्या बारामतीतील पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवारांनी दिल्लीत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि राजीनामा सुपूर्द केला. यानंतर एका वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विजय मिळवला. विजयानंतर…

Read More
जिंकूनही विजयसोबत सुरु असलेला हा राजकीय खेळ ‘या’ मोठ्या स्टारला नाही पटला, त्याने सरळ लिहिलं…

जिंकूनही विजयसोबत सुरु असलेला हा राजकीय खेळ ‘या’ मोठ्या स्टारला नाही पटला, त्याने सरळ लिहिलं…

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘तमिळगा वेत्री कळघम’चे (टीव्हीके) प्रमुख विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आज (गुरुवारी) किंवा उद्या (शुक्रवारी) घेण्याचं नियोजन होतं. मात्र विजय यांनी बुधवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी अनपेक्षित वळण घेतलं. सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्यापूर्वी पक्षाने पाठिंब्याबाबत पुरावे द्यावेत, असं राज्यपालांनी सांगितल्याचं समजतंय. त्यामुळे शपथविधी लांबणीवर पडला आहे….

Read More
बाप रे! फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ, नक्की काय घडतंय?

बाप रे! फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ, नक्की काय घडतंय?

उन्हाळा सुरू झाला की सर्वसामान्यांना रसाळ आंबा खाण्याचे वेध लागतात. मात्र आता हाच आंबा तुमच्या आरोग्यासाठी गोड विष ठरू लागला आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत आंब्याची कृत्रिम आवक वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून जीवघेणी शक्कल वापरली जात आहे. त्यामुळे आता अनेक व्यापारी हे प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ऑपरेशन मँगो अंतर्गत संपूर्ण राज्यात,…

Read More