Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ बनला चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा; लवकरच ‘वेड’चा विक्रम मोडणार
सलमान खान, रितेश देशमुख (राजा शिवाजी)Image Credit source: Instagram Raja Shivaji : रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची इतकी चर्चा होती की पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई झाली. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला. ओपनिंग वीकेंडलाही जबरदस्त कमाई झाली. परंतु संमिश्र प्रकारच्या…