SRH vs PBKS : हैदराबादचा झंझावात, पंजाबसमोर 236 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
सनरायजर्स हैदराबाद टीमने घरच्या मैदानात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पंजाब किंग्ससमोर अवघड आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. हैदराबादसाठी एकूण 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. त्यामुळे हैदराबादला 230 पार मजल मारता आली. तसेच इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे आता पंजाबचे…