Headlines
IPL 2026 Final : अहमदाबादला चौथ्यांदा फायनलचा मान, मुंबईत किती वेळा अंतिम फेरीचं आयोजन?

IPL 2026 Final : अहमदाबादला चौथ्यांदा फायनलचा मान, मुंबईत किती वेळा अंतिम फेरीचं आयोजन?

तसेच एकूण 5 ठिकाणी प्रत्येकी 2 वेळा अंतिम सामना खेळवण्यात आला आहे. बंगळुरु, कोलकाता, दुबई, हैदराबाद आणि नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमला प्रत्येकी 2 वेळा अंतिम सामन्याच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. (Photo Credit: PTI/Getty) Source link

Read More
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा राजीनामा, राज्यसभा खासदारकी सोडली

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांचा राजीनामा, राज्यसभा खासदारकी सोडली

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे. सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर होत्या, या दौऱ्यात त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. आता…

Read More
Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार? सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर…

Chhagan Bhujbal | सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार? सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर…

महाराष्ट्र विधानसभेच्या बारामतीतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्या खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज त्यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतीली असून राजीनामा सुपुर्द केला आहे. मात्र यानंतरच आणखी एका चर्चेला उधाण आलं आहे. 4 मे 2026 रोजी बारामतीतील पोटनिवडणुकांचे निकाल…

Read More
Jalgaon Gold Price | जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ

Jalgaon Gold Price | जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या 24 तासांत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या दरात तब्बल सुमारे 3 हजार रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरातही सुमारे 7 हजार रुपयांनी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या महिनाभरात जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसाठी दिलासा मिळाला होता. मात्र,…

Read More
मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये खेला होबे, एआयएडीएमके सत्तेत येणार? काँग्रेसने विजय यांना पाठिंबा देताच मोठ्या घडामोडी

मोठी बातमी! तामिळनाडूमध्ये खेला होबे, एआयएडीएमके सत्तेत येणार? काँग्रेसने विजय यांना पाठिंबा देताच मोठ्या घडामोडी

सोमवारी चार मे रोजी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकाचे निकाल लागले. या निवडणुकांमध्ये देखील भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. तर दुसरीकडे आसाममध्ये भाजपने आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. पुडुचेरीमध्ये देखील भाजपचीच सत्ता आली आहे. मात्र दुसरीकडे केरळ आणि तामिळनाडूमध्ये मोठा…

Read More
सोन्याचा भाव प्रचंड वाढला, काही तासांत मोठी उलथापालथ, तब्बल…10 ग्रॅमच्या दागिन्यासाठी सगळाच खिसा खाली होणार!

सोन्याचा भाव प्रचंड वाढला, काही तासांत मोठी उलथापालथ, तब्बल…10 ग्रॅमच्या दागिन्यासाठी सगळाच खिसा खाली होणार!

घरात लग्न आहे, भाव कमी असतील म्हणून चांगली हौस करता येईल अशी इच्छा होती, मात्र आजच भाव वाढल्याने महिलाही नाराज असल्याचे दिसत आहे. भविष्यात सोन्याचा भाव असाच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Source link

Read More