मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल, खासदारकीचा राजीनामा देणार…
महाराष्ट्र विधानसभेच्या बारमतीतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा बहुमताने विजय झाला. यानंतर आता त्या खासदारकीचा राजीनामा देण्यसाठी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतील. महाराष्ट्र विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाला. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित…