IPL 2026 Playoff: चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफची वाट झाली सोपी, आता इतकं केलं की झालं…
आयपीएल 2026 स्पर्धेच्चा 48व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा उडवला. या विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहे. आता चार सामन्यांचा खेळ शिल्लक असून प्लेऑफचं गणित जुळवून आणण्यास सोप गणित आहे. (Photo: BCCI/IPL) Source link