EPFO चे मोठे डिजिटल पाऊल; E-PRAAPTI पोर्टलमुळे मिनिटात शोधा जुने PF खाते
ईपीएफओ ई प्राप्ती पोर्टलImage Credit source: एजन्सी EPFO E PRAAPTI Portal: नोकरी बदल्यानंतर अनेकदा कर्मचारी पीएफ खाते विसरून जातात. अथवा कंपनीशी वाजलेले असेल तर पीएफ खात्याची सेटलमेंट लांबते. कर्मचाऱ्यांना अशा खात्याचा विसर पडतो. त्या खात्यातील रक्कम अनेक वर्षे तशीच निष्क्रिय पडून असते. ही अडचण दूर करण्यासाठी केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) एक नवीन…