घसरणीदरम्यान या शेअरने केले मालामाल, स्टॉकमध्ये 10 टक्के वाढ, Share अजून धावणार
Share Market: बांधकाम क्षेत्रातील कंनपी सोभा लिमिटेडच्या शेअरमध्ये मंगळवारी सर्वात मोठी उसळी दिसली. बाजारात घसरणीचे सत्र सुरू असताना या शेअरने मोठी मजल मारली. कंपनीच्या दमदार तिमाही निकालामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. सोभा लिमिटडेचा तिमाही निकालानंतर गुंतवणूकदारांचा कंपनीवर विश्वास वाढला आणि शेअर्सच्या किंमतीत जवळपास 10 टक्क्यांची उसळी आली. कंपनीचे ताजे आकडे, वृद्धी आणि भविष्यातील प्रगती पाहता कंपनीचा…