या चमत्कारीक झाडाला थरथर घाबरतात साप, या दिवसात घराच्या आसपासही फिरकणार नाहीत; फक्त…
संपूर्ण देशात उन्हाळा वाढला आहे, जमीन गरम झाल्याने साप बाहेर निघतात. साप दिसताच अनेकांची झोप उडते. ज्या ठिकाणी झाडं-झुडपं किंवा रिकामे प्लॉट आसपास असतात, तिथे साप नक्कीच आढळतात. अनेकदा साप लोकांच्या घराच्या आसपासही पहायला मिळतात. मात्र सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक जुना उपाय सांगणार आहोत. सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही घराच्या आसपास…