राहुल वैद्यसोबत अफेअरच्या चर्चा, 20 वर्षांनंतर प्राजक्ता शुक्रेकडून नात्याबद्दल मोठा खुलासा…
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझननंतर गायिका प्राजक्ता शुक्रे हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. बिग बॉसच्या घरातून बाहेर निघाल्यापासून प्राजक्ता कामय कोणत्या कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनमध्ये प्राजक्ता, अभिजीत सावंत आणि राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सहभागी झालेले. तेव्हा प्राजक्ता आणि राहुल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरलेला. पण दोघांचं नातं फार…