पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एँट्री घेणार OnePlus आणि Oppo चे ‘हे’ स्मार्टफोन, जाणून घ्या लीस्ट
स्मार्टफोन प्रेमींसाठी मे महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक आकर्षक स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. प्रीमियम फ्लॅगशिप्सपासून ते मिड-रेंज डिव्हाइसेसपर्यंत प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार नवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत. वनप्लस, विवो आणि ओप्पो यांसारख्या आघाडीच्या कंपन्या त्यांचे पॉवरफूल स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची वाट पाहत असाल…