तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड, काँग्रेसला जबरदस्त लॉटरी, थलापती विजयची मोठी ऑफर!
Tamil Nadu Elections And Government Formation : तामिळनाडूमध्ये अभिनेता असलेल्या आणि आता राजकारणात सक्रिय झालेल्या थलापती विजय याने इतिहास घडवला आहे. विजयच्या टीव्हीके या पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरून चक्क 108 जागा जिंकल्या आहेत. टीव्हीके पक्ष तेथील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. परंतु बहुमताचा आकडा न गाठता आल्याने आता तेथे आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली वाढल्या…