मोठी अपडेट! नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, अजब जबाब दिल्याने पोलीसही चक्रावले, म्हणाला, मी नशेत…
पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे निघत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी लावून धरली जात आहे. संपूर्ण राज्यात संतापाचा कडेलोट झाला आहे. चिमूरडीसोबत जी अमानवीय घटना घडली त्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपी, नराधम भीमराव कांबळेला कठोर…