Headlines
हे 8 लोक आहेत इराणचे मास्टर माइंड, महासत्ता अमेरिकेच्या आणले नाकीनऊ, पाचवं नाव तर सर्वात खतरनाक

हे 8 लोक आहेत इराणचे मास्टर माइंड, महासत्ता अमेरिकेच्या आणले नाकीनऊ, पाचवं नाव तर सर्वात खतरनाक

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धात इराणचे तत्कालिन सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर यांचा मृत्यू झाला आहे. मात्र तरीही इराणने अमेरिकेला नाकीनऊ आणले आहे. या युद्धात इराणच्या नेत्यांनी तगजी रणनीती आखत युद्धात अमेरेकेला चांगली टक्करे दिली आहे. 1979 च्या क्रांतीतून निर्माण झालेल्या या देशाने अत्यंत गुंतागुंतीची सत्ताकाठाची रचना उभी…

Read More
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळण्याची परवानगी! सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळण्याची परवानगी! सरकारचा मोठा निर्णय

पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळण्याची परवानगी! सरकारचा मोठा निर्णयImage Credit source: PTI भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात बिघडले आहेत. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घातल असल्याने भारताने संबंध मोडले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानला इंगा दाखवला आहे. त्याचा परिणाम क्रिकेट मैदानावरही दिसून आला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानने…

Read More
मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट, आता थेट सुपरस्टार रजनीकांत मैदानात, त्या फोटोने मोठी खळबळ

मोठी बातमी! तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट, आता थेट सुपरस्टार रजनीकांत मैदानात, त्या फोटोने मोठी खळबळ

तामिळनाडूमध्ये नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली, सोमवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील लागला, तामिळनाडूच्या निकालाने सर्वांनाच अनेपेक्षित धक्का बसला आहे. अवघ्या एक वर्षापूर्वी राज्याच्या राजकारणात एन्ट्री घेतलेल्या थलपती विजय यांनी मोठा चमत्कार घडवून आणला आहे. तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांना मोठं यश मिळालं आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या असून, त्यांना काँग्रेसने देखील पाठिंबा…

Read More
हातात आंबा, अंगावर 200 कोटींचा ब्लाउज! ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकची जगभरात चर्चा

हातात आंबा, अंगावर 200 कोटींचा ब्लाउज! ईशा अंबानीच्या ग्लॅमरस लूकची जगभरात चर्चा

Met Gala 2026 या फॅशनच्या सर्वात मोठ्या मंचावर यंदा ईशा अंबानी हिने आपल्या कलात्मक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भारतीय परंपरा, शिल्पकला आणि आधुनिक कुट्योर यांचा अप्रतिम संगम तिच्या वेशभूषेत पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, आई निता अंबानीच्या दागिन्यांचा वापर, निजामकालीन सरपेच आणि 150 तासांत तयार झालेला खास गजरा यांसारख्या घटकांनी तिचा लूक अधिकच उठावदार बनवला….

Read More
IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक संघाला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या गणित

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक संघाला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या गणित

IPL 2026: प्लेऑफसाठी पात्र होण्याकरिता प्रत्येक संघाला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या गणितImage Credit source: TV9 Network आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर आली आहे. टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेंच सुरू आहे. अजून कोणत्याही संघाने प्लेऑफमधील जागा निश्चित केलेली नाही. त्यामुळे टॉप 4 मध्ये कोणते संघ असतील याबाबत उत्सुकता आहे. काही…

Read More
मोठी बातमी! 7 मे रोजी मुंबई विमानतळ बंद, 6 तासांसाठी…महत्त्वाची माहिती समोर

मोठी बातमी! 7 मे रोजी मुंबई विमानतळ बंद, 6 तासांसाठी…महत्त्वाची माहिती समोर

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. या शहरात रोज हजारो लोक येतात आणि शहराच्या बाहेर रोज हजारो लोक जातात. या शहरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोज शेकडो विमानांचे उड्डाण होते. हे विमानतळ एक दिवसजरी बंद राहिले तर प्रवाशांची मोठी अडचण होते. दरम्यान, आता हे विमानतळ 7 मे…

Read More