Headlines
जिंकूनही विजयसोबत सुरु असलेला हा राजकीय खेळ ‘या’ मोठ्या स्टारला नाही पटला, त्याने सरळ लिहिलं…

जिंकूनही विजयसोबत सुरु असलेला हा राजकीय खेळ ‘या’ मोठ्या स्टारला नाही पटला, त्याने सरळ लिहिलं…

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘तमिळगा वेत्री कळघम’चे (टीव्हीके) प्रमुख विजय यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी आज (गुरुवारी) किंवा उद्या (शुक्रवारी) घेण्याचं नियोजन होतं. मात्र विजय यांनी बुधवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींनी अनपेक्षित वळण घेतलं. सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्यापूर्वी पक्षाने पाठिंब्याबाबत पुरावे द्यावेत, असं राज्यपालांनी सांगितल्याचं समजतंय. त्यामुळे शपथविधी लांबणीवर पडला आहे….

Read More
बाप रे! फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ, नक्की काय घडतंय?

बाप रे! फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ, नक्की काय घडतंय?

उन्हाळा सुरू झाला की सर्वसामान्यांना रसाळ आंबा खाण्याचे वेध लागतात. मात्र आता हाच आंबा तुमच्या आरोग्यासाठी गोड विष ठरू लागला आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत आंब्याची कृत्रिम आवक वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून जीवघेणी शक्कल वापरली जात आहे. त्यामुळे आता अनेक व्यापारी हे प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ऑपरेशन मँगो अंतर्गत संपूर्ण राज्यात,…

Read More
ट्रम्प यांच्या सांगण्यावरून…Operation Sindoor वरून राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, इराणकडून काही धडे घ्या… का दिला सल्ला

ट्रम्प यांच्या सांगण्यावरून…Operation Sindoor वरून राऊतांचा मोदींवर हल्लाबोल, इराणकडून काही धडे घ्या… का दिला सल्ला

ऑपरेशन सिंदूर, संजय राऊतImage Credit source: एजन्सी Sanjay Raut on Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवला. अवघ्या चार दिवसात पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले. पण युद्ध तीव्र होत असतानाच पाकसह भारताने संघर्ष विरामाची घोषणा केली. त्यावरून उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदा हल्ला चढवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड…

Read More
LPG Cylinder Prices: घरगुती ते कमर्शियल.. एलपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जाहीर; जाणून घ्या.. किती महाग?

LPG Cylinder Prices: घरगुती ते कमर्शियल.. एलपीजी सिलेंडरच्या नव्या किंमती जाहीर; जाणून घ्या.. किती महाग?

LPG Cylinder Prices: पूर्वी चुलीवर जेवण बनवलं जायचं, पण आता प्रत्येकाच्या घरात एलपीजी गॅस सिलेंडर आहे. सांगायचं झालं तर, देशात सिलेंडरचे प्रकार देखील वेगवेगळे आहे… ज्यांचे ताजे रेट्स जाहिर करण्यात आले आहे. घरगुती वापराच्या सिलेंडर पासून, मोठे हॉटेल उद्योजक वापरत असलेल्या सिलेंडरचे दर समोर आले आहे. प्रत्येक सिलेंडरचा प्रकार वेगळा असतो आणि त्यांच्या किंमती देखील…

Read More
Big Breaking | बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, आरोपाची सुई नेमकी कोणावर?

Big Breaking | बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, आरोपाची सुई नेमकी कोणावर?

अवघ्या काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. पहिल्यांदा भाजप बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार असताना एक मोठी घटना घडली. ही घटना समोर येताच सर्वत्र खळबळ उडाली. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या घटनेमुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. बुधवारी रात्री कोलकात्याच्या बाहेरील भागात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला….

Read More
मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडली अभिनेत्री, घटस्फोटाने सर्वच उद्ध्वस्त; ना करिअर टिकलं ना कुटुंब..

मुलाच्या कबरीवर ढसाढसा रडली अभिनेत्री, घटस्फोटाने सर्वच उद्ध्वस्त; ना करिअर टिकलं ना कुटुंब..

बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या सिनेमांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही अभिनेत्री अशा आहे ज्यांनी करियर सोडून कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं. पण आज त्यांचं करियरही टिकलं नाही आणि कुटुंब देखील दूर झालं आहे. असं संकट बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर ओढावलं आहे. लग्नानंतर अभिनेत्री नवऱ्याची साथ दिली, पण आज त्यानेच अभिनेत्रीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. घटस्फोटानंतर अभिनेत्रीला…

Read More