Deepak Kesarkar | अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया; खरातचं प्रकरण अतिशय घृणास्पद, कठोरात कठोर कारवाईची मागणी
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिक गंभीर बनले आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण आणि जमिनी हडपल्याचे गंभीर आरोप आहेत. याशिवाय, त्याच्याविरोधात काही अधिक गंभीर आरोप असून त्याचे पुरावे पोलीस यंत्रणांकडे आले आहेत. खरातचे काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. तसेच, त्याचे काही फोटो आणि पूजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.दरम्यान…