FM Nirmala Sitharaman Budget 2026 Speech LIVE Updates : इन्कम टॅक्सबद्दल अत्यंत मोठी घोषणा, कोणताही…

FM Nirmala Sitharaman Budget 2026 Speech LIVE Updates : इन्कम टॅक्सबद्दल अत्यंत मोठी घोषणा, कोणताही…

01 Feb 2026 12:28 PM (IST) Nirmala Sitharaman Budget Announcement : शेअर मार्केट कोसळला, अर्थसंकल्पाचा थेट फटका आज अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून अर्थसंकल्प मांडण्यात आला. यानंतर शेअर बाजारामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. 01 Feb 2026 12:24 PM (IST) Budget 2026 Announcement : शेअर मार्केट कोसळले, सेन्सेक्समध्य मोठी घसरण… आज देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण…

Read More
IND vs NZ : इशानच्या शतकानंतर अर्शदीपचा पंजा, न्यूझीलंडचा 46 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने 4-1 ने मालिका जिंकली

IND vs NZ : इशानच्या शतकानंतर अर्शदीपचा पंजा, न्यूझीलंडचा 46 धावांनी धुव्वा, टीम इंडियाने 4-1 ने मालिका जिंकली

इशान किशन याने केलेलं शतक आणि त्यानंतर अर्शदीप सिंह याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 46 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडला 19.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 225 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे अंतिम सामन्यात विजय मिळवला. तसेच भारताने सूर्यकुमार यादव…

Read More
IND vs NZ : इशानचा शतकी तडाखा, सूर्याची तोडफोड खेळी,न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर, भारत किती रन्सने जिंकणार?

IND vs NZ : इशानचा शतकी तडाखा, सूर्याची तोडफोड खेळी,न्यूझीलंडसमोर 272 धावांचा डोंगर, भारत किती रन्सने जिंकणार?

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पाचव्या आणि अंतिम टी 20i सामन्यात वर्ल्ड कपआधी धमाका केलाय. सूर्यासेनेने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसं काढत 20 ओव्हरमध्ये 270 पार मजल मारली आहे. इशान किशन याचा शतकी तडाखा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याचं वादळी अर्धशतक या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 271 धावांचा डोंगर उभा केलाय. तसेच अखेरच्या क्षणी हार्दिक पंड्या याने 42…

Read More
ना सौंदर्य, ना लूक, ही अभिनेत्री तिच्या वेण्यांमुळे झाली प्रसिद्ध, दोन वेळा मोडले लग्न, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

ना सौंदर्य, ना लूक, ही अभिनेत्री तिच्या वेण्यांमुळे झाली प्रसिद्ध, दोन वेळा मोडले लग्न, जिंकला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

बॉलिवूड असो किंवा साऊथ इंडस्ट्री. यामधील अनेक अभिनेत्री त्यांच्या स्वभाव आणि सौंदर्यामुळे किंवा त्यांच्या एखाद्या हटके लुकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. तामिळनाडू सरकारने अखेर 2016 ते 2022 या कालावधीतील राज्य चित्रपट पुरस्कार तसेच 2014 ते 2022 या कालावधीतील राज्य दूरदर्शन पुरस्कारांची अधिकृत घोषणा केली आहे. या पुरस्कार यादीत संवेदनशील अभिनय, दर्जेदार कथा आणि ब्लॉकबस्टर ठरलेल्या…

Read More
IND vs NZ : भारताने टॉस जिंकला, सूर्यासेना वर्ल्ड कप प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात! संजूबाबत निर्णय काय?

IND vs NZ : भारताने टॉस जिंकला, सूर्यासेना वर्ल्ड कप प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात! संजूबाबत निर्णय काय?

Suryakumar Yadav and Mitchell Santner IND vs NZ 5th T20i TossImage Credit source: Bcci टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20I मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा तिरुवनंतपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने अंतिम सामन्यात नाणेफेकीचा…

Read More
Sunetra Pawar Take Oath as Dcm | सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, पहा शपथविधी सोहळा

Sunetra Pawar Take Oath as Dcm | सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री, पहा शपथविधी सोहळा

अखेर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या असून, राजकारणाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बाब आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची…

Read More