Headlines

मनपाच्या कंत्राटी व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांसाठी इंटक सॅलन्ग महाराष्ट्र कर्मचारी युनियन दिनांक 09/08/2023 या क्रांतीदिनी महापालिका मुख्यालया समोर उपोषणाला बसणार …..

नवी मुंबई महानगर पालिकेच्या कंत्राटी व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य समस्या सुटत नसल्याने दिनांक 09/08/2023 या क्रांतीदिनापासून नवी मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालया बाहेर इंटक अध्यक्ष रविंद्र सावंत व संजय सुतार हे उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले……  

Read More

कर्मचाऱ्यांचे विषय न सुटल्यास महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. कामगार नेते रवींद्र सावंत

ठोक-कंत्राटी मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या न सुटल्यास 9 ऑगस्टपासून  महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कामगार नेते रवींद्र सावंत यांनी दिला. ठोक मानधनावर पालिका प्रशासनामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या असुविधांबाबत, त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत आम्ही यापूर्वीही आपणास वांरवार लेखी निवेदने दिली आहेत. शिष्टमंडळासमवेत प्रत्यक्ष भेट घेवून चर्चा करताना चर्चेदरम्यान त्यांच्या समस्यांचे गांभीर्यही आम्ही आपल्या निदर्शनास आणून देण्याचा प्रामाणिकपणे…

Read More
इंटक अध्यक्ष,कामगार नेते रविंद्र सावंत यांचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन..

इंटक अध्यक्ष,कामगार नेते रविंद्र सावंत यांचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन..

नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन व इतर प्रलंबित विषय संधर्भात कामगार नेते रवींद्र सावंत साहेब यांचे मंत्रालयात नगर विकास विभागचे प्रधान सचिव यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन केले. लवकरात लवकर सर्व विषय मार्गी लावण्याच्या सूचना कामगार नेते रवींद्र सावंत साहेब यांनी प्रधान सचिव यांना केल्या. लवकरात लवकर विषय मार्गी नाही लावले…

Read More

कंत्राटी पद्धत बंद होणार! 2.5 लाख कंत्राटी कर्मचारी नियमित होणार, नव्या धोरणातील मुख्य तरतुदी पहा..

Contract Employees Latest News : कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी, सरकारने कंत्राटी पद्धत पूर्णतः बंद करण्यासाठी एक नवे धोरण तयार केले आहे, राज्यांमध्ये विविध विभागा अंतर्गत काम करणाऱ्या 2.50 लाखाहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्यासाठी धोरण तयार करण्यात आले असून, जून अखेरीस पर्यंत यावर शिक्कामोर्तब होणार आहे, काय आहे बातमी सविस्तर वाचा …..

Read More

कंत्राटी कामगारांच्या विषयाबत मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक..

    नवी मुंबई महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समान काम समान वेतन प्रलंबित विषयाबाबत मा कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब व प्रधान सचिव (नगर विकास विभाग यांची भेट घेऊन कामगारांचा प्रलंबित प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देऊन लागू करण्याच्या सूचना द्याव्या व कामगारांना समान काम समान वेतन लागू करते वेळी सुरुवातीच्या कायम स्वरूपी कामगारांना जे वेतन व…

Read More

नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या संधर्भात महाराष्ट्र कर्मचारी युनियनची आयुक्त सोबत चर्चा.

1) मा. आयुक्त महोदय यांनी दिनांक 24/05/2022 रोजी कंत्राटी कामगारांना 8 दिवशीय किरकोळ रजा लागू करण्यासंबधी निर्णय जारी केला असून त्याची अद्याप आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. संबधित विभाग अधिकारी यांना विषय मार्गी लावण्याबाबत कोणतेही गांभीर्य नाही. येणाऱ्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये सदर 8 दिवशीय किरकोळ रजांबाबत तरतूद करण्याची सूचना विभागप्रमुख यांना द्यावी. 2) कोपरखैरणे पाणीपुरवठा…

Read More