कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाताय? होऊ शकतो मोठा परिणाम, पहिले हे वाचा
उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक पिण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. एखादा कार्यक्रम असो किंवा घरी पाहुणे आले असता कोल्ड ड्रिंक दिले जाते. काही लोकांना कोल्ड ड्रिंकसोबत चिप्स खाण्याची आवड असते, पण तुम्हाला माहिती आहे का की हे कॉम्बिनेशन आरोग्याला हानी पोहोचवू शकते? असे का घडते, हे जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्ली एम्सच्या चीफ डायटिशियन डॉ. परमीत कौर यांच्याशी…