Headlines
‘राजा शिवाजी’मधील ती भूमिका सलमान खानला का दिली? रितेश देशमुखचा खुलासा

‘राजा शिवाजी’मधील ती भूमिका सलमान खानला का दिली? रितेश देशमुखचा खुलासा

रितेश देशमुख, सलमान खानImage Credit source: Instagram अभिनेता रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली जीवनावर आधारित हा चित्रपट फक्त त्याच्या भव्यतेमुळे नाही तर त्यातील कलाकारांमुळेही चर्चेत आला आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात स्वतः रितेश देशमुख हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत…

Read More
शौचालय, बाथरुम ते रेडिओ लॅपटॉप, तुम्हाला जनगणनेत विचारले जाणार हे प्रश्न; अगोदरच समजून घ्या प्रक्रिया!

शौचालय, बाथरुम ते रेडिओ लॅपटॉप, तुम्हाला जनगणनेत विचारले जाणार हे प्रश्न; अगोदरच समजून घ्या प्रक्रिया!

आगामी जनगणना 2027 साठी सरकार व्यापक तयारी करत आहे. देशाची 16 वी जनगणना महत्त्वपूर्ण राष्ट्रीय मोहीम असून जनगणना कायदा 1948 च्या तरतुदीअंतर्गत ती संपूर्ण देशभरात राबवली जाईल. आता या जनगणनेत नेमकं काय काय केलं जाणार? नागरिकांकडून कशाची माहिती घेतली जाणार? हे समोर आले आहे. याबाबतची सविस्तर माहिती सरकारने दिली आहे. डिजिटल उपक्रम सरकारच्या डिजिटल इंडिया…

Read More
Virar | थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरच…

Virar | थरकाप उडवणारा घटनाक्रम, टँकरचा भीषण अपघात, विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरच…

दिवसेंदिवस राज्यभरात अपघातांची संख्या वाढत चालली आहे. अनेक जण वाहतुकीचे नियम मोडतात, तर काही इतर लोकांच्या चुकीमुळे बळी जातात. अलीकडेच विरार पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. अपघाताचा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. या पुलावर बंदी असतानाही वाहनांची वर्दळ होत होती. याच वेळी टँकरचा अपघात झाल्याचे समोर आले आहे. विरार पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर…

Read More
प्रदुषण आणि धुळीमुळे केस दुतोंडी झालेत असं वाटतंय? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण व त्यावरील उपाय

प्रदुषण आणि धुळीमुळे केस दुतोंडी झालेत असं वाटतंय? जाणून घ्या यामागचं नेमकं कारण व त्यावरील उपाय

आजकाल प्रत्येकजण केसांची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे केमिकलयुक्त प्रोडक्टचा वापर करतात. त्यासोबतच वातावरणातील धुळ, प्रदुषण यामुळे केस आणखीन निस्तेज आणि निर्जीव होतात. त्याचप्रमाणे केसांना पुरेसं पोषण आणि ओलावा न मिळाल्याने दुतोंडी केसांची समस्या उद्भवू शकते. विशेषतः महिलांना या दुतोंडी केसांच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळेस जेव्ह ही समस्या निर्माण होते तेव्हा अनेकजण महागडे…

Read More
डिफेंडर निघाली सदोष, ग्राहकाचा मोठा विजय, कोर्टाचा जेएलआर इंडियाला 1.65 कोटी परत करण्याचा आदेश

डिफेंडर निघाली सदोष, ग्राहकाचा मोठा विजय, कोर्टाचा जेएलआर इंडियाला 1.65 कोटी परत करण्याचा आदेश

महागडी गाडी खरेदी करूनही मानसिक त्रास सहन करावा लागल्याने उत्तराखंड राज्य ग्राहक आयोगाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. डिफेंडर 110 एक्स मध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असल्याचे सिद्ध झाल्याने, कंपनीला 1.65 कोटी रुपये व्याजासह ग्राहकाला देण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारा हा निर्णय सध्या ऑटोमोबाईल विश्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्ही एक महागडी कार खरेदी…

Read More
ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं मोठं विधान

ठाकरेंचा दगाबाजी करायचा संकल्प, पण संधी मिळाली नाही; भाजप नेत्याचं मोठं विधान

सध्या राज्याभरात विधान परिषद निवडणुकीचे वारं वाहत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांना बुधवारी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसदेखील उमेदवार देईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत हे स्पष्ट केलं आहे. महाविकास आघाडीतील या मतभेदानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप सुरू केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही…

Read More