ज्या रील्समुळे राहुल रॉयची इतकी चर्चा; ‘ती’ महिला आहे तरी कोण?
‘आशिकी’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय सध्या इन्स्टाग्रामवरील काही रील्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. या रील्सवरून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली असून, अशी कोणती मजबुरी होती, असा सवाल त्याला केला आहे. या ट्रोलिंगनंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित राहुलने त्याच्या आर्थिक समस्यांचा खुलासा केला. खिल्ली उडवण्यापेक्षा मला चांगलं काम देण्यासाठी प्रयत्न करा, असं सडेतोड…