Headlines
Vidhan Parishad Election : पेटेन उद्या नव्याने..विधान परिषद हुकल्याची मनातली खंत दूर, भाजपचा तो आमदार पुन्हा सक्रीय

Vidhan Parishad Election : पेटेन उद्या नव्याने..विधान परिषद हुकल्याची मनातली खंत दूर, भाजपचा तो आमदार पुन्हा सक्रीय

दोन दिवसांपूर्वी भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर केली. पण त्यात नाव नसल्यामुळे भाजपचे विधान परिषदेवरील एक विद्यमान आमदार नाराज झाल्याची चर्चा होती. त्यांनी व्हॉट्स अप स्टेटसवर कविता ठेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही….. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख…

Read More
Pune News | कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल होताच….

Pune News | कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, व्हिडिओ व्हायरल होताच….

पुण्यातील कोंढवा परिसरासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी एका भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने कोंढव्याला “पाकिस्तान” तसेच “कराची” अशी उपमा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद उफाळून आला. या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत…

Read More
Chhagan Bhujbal : सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी एक..

Chhagan Bhujbal : सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतून निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी एक..

मराठी भाषेचा सन्मान, गॅस दरवाढ आणि सुप्रिया सुळे यांचा बारामतीतून निवडणूक न लढवण्याचा निर्णय यावर राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ बोलले आहेत. छगन भुजबळ राज्य सरकारमधील अनुभवी मंत्री आहेत. त्यांना राज्याचं उपमुख्यमंत्रीपद भूषवण्यापासून वेगवेगळ्या पदांचा अनुभव आहे. आजपासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची होणार होती. पण विरोधानंतर सरकारने हा निर्णय पुढे ढकलला. “ज्या…

Read More
Rohit Pawar: … तर आम्ही एकत्र येऊ शकतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? रोहित पवारांच्या वक्तव्याने कुणाच्या आशा वाढल्या?

Rohit Pawar: … तर आम्ही एकत्र येऊ शकतो, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? रोहित पवारांच्या वक्तव्याने कुणाच्या आशा वाढल्या?

रोहित पवार, अजितदादा, सुनेत्रा पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी Rohit Pawar on NCP Merger: माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनी वातावरण भारावले. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे करण्यात आले. बैठकीतील फोटो, व्हिडिओही समोर आले. दादांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणायच्या असल्याचा दावा झाला. दोन्ही पक्ष एकत्र काही आले…

Read More
मोठी बातमी! मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा NCB च्या हाती

मोठी बातमी! मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा NCB च्या हाती

मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने मोठी कारवाई करत कोकीनचा प्रचंड साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 349 किलोग्रॅम उच्च दर्जाचे कोकीन हस्तगत करण्यात आले. या जप्तीची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजित किंमत सुमारे 1,745 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. असं ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली आहे.या…

Read More
दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

दोन तासांपासून आम्ही इथेच अडकलोय… सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूक कोंडीत, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. सकाळपासूनच वाहतूक मंद गतीने सुरू होती, मात्र दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर होत दोन तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली.या वाहतूक कोंडीचा फटका…

Read More