Headlines
Raja Shivaji : 100 कोटी बजेटचा ‘राजा शिवाजी’, हॉलिवूडला टक्कर देणारं VFX; रितेशने केली कमाल

Raja Shivaji : 100 कोटी बजेटचा ‘राजा शिवाजी’, हॉलिवूडला टक्कर देणारं VFX; रितेशने केली कमाल

सोनाली नाईक, प्रतिनिधी: मराठी चित्रपटसृष्टी गेल्या अनेक दशकांपासून एका अशा चित्रपटाची वाट पाहत होती, जो तांत्रिकदृष्ट्या हॉलिवूडला टक्कर देईल आणि भावनिकदृष्ट्या प्रत्येक मराठी माणसाच्या काळजाला हात घालेल. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट नेमकी हीच पोकळी भरून काढतो. १०० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट केवळ मराठीतला सर्वात महागडा चित्रपट नाही, तर अवघ्या महाराष्ट्राच्या दैवताची—छत्रपति शिवाजी…

Read More
5 मिनिटे 43 सेकंदांचे ‘ते’ रोमँटिक गाणे, 45 वर्षांपासून लोक ऐकतायत; होतय ट्रेंड

5 मिनिटे 43 सेकंदांचे ‘ते’ रोमँटिक गाणे, 45 वर्षांपासून लोक ऐकतायत; होतय ट्रेंड

चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, ‘लव स्टोरी’ हा १९८१ मधील एक सुपरहिट रोमँटिक चित्रपट होता, ज्याचे दिग्दर्शन राहुल रावल यांनी केले होते. या चित्रपटातून राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच्यासोबत चित्रपटात विजेता पंडित, राजेंद्र कुमार, डॅनी डेन्झोंगपा आणि विद्या सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत होते. साधारण १.५ ते २ कोटींच्या बजेटमध्ये…

Read More
IPL 2026: दिल्ली राजस्थान सामन्यात या दिग्गज खेळाडूला खेळता येणार नाही, कारण की..

IPL 2026: दिल्ली राजस्थान सामन्यात या दिग्गज खेळाडूला खेळता येणार नाही, कारण की..

IPL 2026: दिल्ली राजस्थान सामन्यात या दिग्गज खेळाडूला खेळता येणार नाही, कारण की..Image Credit source: PTI आयपीएल 2026 स्पर्धा आता प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी चुरशीची झाली आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याचा निकाल आता महत्त्वाचा असणार आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. या स्पर्धेतील हा 43वा सामना असून दिल्ली कॅपिटल्ससाठी खूपच महत्त्वाचा…

Read More
‘फँड्री’मधला ‘जब्या’ संतापला! थेट दिला कडक कारवाईचा इशारा, नेमकं काय घडलं?

‘फँड्री’मधला ‘जब्या’ संतापला! थेट दिला कडक कारवाईचा इशारा, नेमकं काय घडलं?

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ चित्रपटातील ‘जब्या’ ही व्यक्तिरेखा अजरामर करणारा अभिनेता सोमनाथ अवघडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या साध्याभोळ्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा सोमनाथ एका न्यूज पोर्टलच्या कृत्यामुळे प्रचंड संतप्त झाला असून त्याने कायदेशीर कारवाईचा पवित्रा घेतला आहे. नेमकं प्रकरण काय? एका न्यूज पोर्टलने आपल्या बातमीसाठी सोमनाथचा…

Read More
9 मिनिटांत 97 टक्के चार्जिंग! BYD ची नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च, 710 किमी रेंजचा दावा

9 मिनिटांत 97 टक्के चार्जिंग! BYD ची नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च, 710 किमी रेंजचा दावा

BYD ची नवीन इलेक्ट्रिक कार सध्या ऑटोमोबाईल विश्वात चर्चेचा विषय ठरली आहे. वेगवान चार्जिंग आणि दीर्घ पल्ल्याच्या रेंजमुळे या कारने लॉन्च होताच मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि आकर्षक फीचर्समुळे या मॉडेलला चीनमध्ये प्रचंड मागणी आहे. भारतासह जागतिक बाजारपेठेत ही कार कधी येणार, याकडे आता सर्व इलेक्ट्रिक कार प्रेमींचे लक्ष लागले आहे. इलेक्ट्रिक…

Read More
Vidhan Parishad Election : पेटेन उद्या नव्याने..विधान परिषद हुकल्याची मनातली खंत दूर, भाजपचा तो आमदार पुन्हा सक्रीय

Vidhan Parishad Election : पेटेन उद्या नव्याने..विधान परिषद हुकल्याची मनातली खंत दूर, भाजपचा तो आमदार पुन्हा सक्रीय

दोन दिवसांपूर्वी भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर केली. पण त्यात नाव नसल्यामुळे भाजपचे विधान परिषदेवरील एक विद्यमान आमदार नाराज झाल्याची चर्चा होती. त्यांनी व्हॉट्स अप स्टेटसवर कविता ठेऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही….. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख…

Read More